mahaswayam rojgar yojana :-
नमस्कार मित्रांनो राज्य सरकार महाराष्ट्रातील बेरोजगारांना 5000 रुपये देणार आहे. यासाठी अर्ज कसा करायचा यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत पात्रता काय असणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण पुढील लेखांमध्ये जाणून घेणार आहोत यासाठी तुम्ही हा लेख संपूर्ण नक्की वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
मित्रांनो राज्य सरकार बेरोजगारांना आर्थिक मदत म्हणून दर महिन्याला पाच हजार रुपये देणार आहे. ही योजना राज्य सरकारची आहे.
यासाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे.
ज्यांच्याकडे रोजगाराचे कोणतेही साधन नाही.
ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे.
ज्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे.
अशा अर्जदार या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत .
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार हा 12 वी पास असणे आवश्यक आहे.
तसेच तरुण महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
जे तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना च योजनेचा लाभ मिळू शकतो.
अर्जदाराची वय 21 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे.
अर्जदाराकडे व्यावसायिक किंवा नोकरीभिमुख अभ्यासक्रमाची कोणतीही पदवी नसावी.
यासाठी कागदपत्रे पुढील प्रमाणे लागतील.
अर्जदाराचे आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज 2 फोटो
- कायम रहिवासी प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..
No comments:
Post a Comment