पहिली ते पदवी पर्यंत विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप :-
नमस्कार मित्रांनो आज आपण बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
तर मित्रांनो यासाठी अर्ज कुठे करायचा आहे? कागदपत्रे कोणती लागणार आहेत? पात्रता काय आहे? याबद्दल सर्व माहिती आपण पुढील लेखांमध्ये पाहणार आहोत. म्हणून तुम्ही संपूर्ण लेख नक्की वाचा आणि तुमच्या नातेवाईकांनाही शेअर करा.
महाराष्ट्र शासनाद्वारे बांधकाम कामगार योजना राबविली जाते त्यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
तर मित्रांनो ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे.
याचा लाभ बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी होणार आहे.
यासाठी पात्रता :-
1.ज्या लोकांनी बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज सादर केला आहे अशा लोकांची मुले पात्र ठरणार आहेत.
2. अर्जदाराचा मुलगा किंवा मुलगी शाळेत शिकत असावी.
3. अर्जदाराकडे सर्व कागदपत्रे असावी.
जर विद्यार्थी 1ली ते 7वी पर्यंत असेल तर त्याला दरवर्षी 2500 रुपये मिळतील.
8वी ते 10वी असेल तर विद्यार्थ्यास प्रति वर्ष 5000 रुपये मिळतील.
10वी ते 12वी साठी 10000 रुपये विद्यार्थ्यास मिळतील.
जर विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत असेल तर पदवी पूर्ण होईपर्यंत 20 हजार रुपये प्रति वर्ष मिळतील.
यासाठी कागदपत्रे पुढील प्रमाणे लागतील :-
- विद्यार्थ्याचे शालेय 75 टक्के उपस्थिती प्रमाणपत्र.
- रेशन कार्ड
- स्वयंघोषणा प्रमाणपत्र
- विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
- शाळेतील बोनाफाईड
इत्यादी कागदपत्रे लागतील.
Education Scheme Application Forms
Scheme
No. |
Particulars |
Download |
E01 |
Educational
Assistance of Rs.2500/- to the first two children of the registered
construction worker studying in 1st to 7th |
|
E02 |
Educational
Assistance of Rs. 10,000/- to the first two children of the registered
construction worker |
|
E03 |
Educational
assistance of Rs.10,000/- per educational year to the first two children of
the registered construction |
|
E04 |
Educational
assistance of Rs. 20,000/- per year to the wife or first two children of the
registered construction worker for |
|
E05 |
Educational
assistance to the wife/ first two children of the registered worker of
Rs.1,00,000/- for Medical degree and |
|
E06 |
Educational
Assistance of Rs. 20,000/- to first two children of the registered worker
taking Diploma Courses and |
|
E07 |
Reimbursement
of the MS-CIT course fees to first two children of registered worker |
Bandhkam Kamgar Registration Process: बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रिया
अशीच विविध माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.
No comments:
Post a Comment