29 मार्च 2024 सकाळच्या प्रमुख बातम्या आणि इतर बातम्या वाचा :-
अयोध्येतील राम मंदिर राम नवमी काळात २४ तास खुलं राहणार
अयोध्येतील राम मंदिर राम नवमी काळात २४ तास खुलं राहणार
१५ ते १७ एप्रिलदरम्यान भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंदिर खुलं असणार
जवळपास १५ लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा प्रशासनाचा अंदाज
राम नवमी उत्सवाच्या अनुषंगाने प्रशासनाची पार पडली बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता
आज रात्रीपर्यंत जाहीर होणार उमेदवरांची यादी
बारामती, शिरुर, रायगड, धाराशीव आणि नाशिक या ५ जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता
महायुतीच्या भाजपा आणि शिंदेच्या उमेदवारांची यादी आधीच जाहीर
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, सुनील तटकरे, रामराजे निंबाळकर व हसन मुश्रीफ यांच्यात काल नाशिक-धाराशीवच्या जागेवरून चर्चा
नवनीत राणा यांच्या पोस्टरवर राज ठाकरे यांचा फोटो
नवनीत राणा यांच्या पोस्टरवर राज ठाकरे यांचा फोटो
राज ठाकरे महायुतीमध्ये नसताना त्यांचा फोटो राणा यांच्या पोस्टरवर
तर आमदार बच्चू कडू हे महायुतीचे घटक असताना सुद्धा त्यांचा फोटो पोस्टरवर नसल्याने एकच चर्चा
बच्चू कडू व राणा दाम्पत्य यांच्यात पुन्हा पोस्टवरून दुरावा दिसून आला
नागपूरमधील बुट्टीबोरी येथील इंडोरमा कंपनीत झालेल्या दुर्घटनेत कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी येथील इंडोरमा कंपनीत झालेल्या दुर्घटनेत कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू
रामचंद्र रामटेके अस कामगारांच नाव, खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू
21 मार्चला इंडोरा कंपनीत वेल्डिंग काम सुरू असताना झाला होता स्फोट
एकूण सात कर्मचारी झाले होते जखमी
छत्रपती संभाजीनगर विद्यापीठातील अभ्यासक्रमांसाठी आता पुन्हा होणार प्रवेश परीक्षा
छत्रपती संभाजीनगर विद्यापीठातील अभ्यासक्रमांसाठी आता पुन्हा होणार प्रवेश परीक्षा
तत्कालीन कुलगुरूंचा निर्णय विद्यमान कुलगुरूंनी फिरवला
शासनाच्या समर्थ पोर्टलवर विद्यार्थ्यांना करावी लागेल नोंदणी
4 एप्रिल च्या बैठकीत होईल अंतिम निर्णय
नाशिकमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण
नाशिक जिल्ह्यात लासलगाव तसेच चांदवड तालुक्यातील सोनी सांगवी, विटावे, सळसाने, पाटे, कोलटेक परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी
काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहू लागले
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली.
सकाळपासूनच ढगाळ वतावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
No comments:
Post a Comment