Friday, March 29, 2024

भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन पदांची मेगा भरती

 भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' नऊ हजार पदांची मेगा भरती| RRb Requirement 2024.






भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' (RRB Technician) पदाच्या 9000 जागांसाठी निघाली भरती | RRB Requirement 2024;


    RRB तंत्रज्ञ भरती 2024: RRb recruitment 2024 रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) भारतीय रेल्वेमध्ये तंत्रज्ञ पदांसाठी होणार लवकरच भरती याची नोंद घ्यावी. RRB परीक्षा आयोजित करते. RRB तंत्रज्ञ पदासाठी भरती करते, जे रेल्वेच्या विविध तांत्रिक बाबींची देखरेख आणि संचालन करतात. या पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रताः उमेदवारांना सामान्यत : मान्यताप्राप्त संस्थांमधून मॅट्रिक/एसएसएलसी आणि आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) पूर्ण करणे आवश्यक आहे. विशिष्ट व्यवहार आवश्यकतेनुसार बदलू शकतात याची नोंद घ्यावी. या पदांसाठी वयोमर्यादाः किमान वय साधारणपणे १८ वर्षे असते, तर कमाल वय श्रेणीनुसार बदलते. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात सवलत असू शकते.


पदाची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे. (RRb recruitment 2024)


भरतीचे नाव - RRB Technician Bharti

पदाचे नाव - Technician (टेक्निशियन ग्रेड । आणि ग्रेड III)

एकूण रिक्त जागा - 9000 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता -

मेदवार हा किमान 10 वी पास असावा.

◎ उमेदवाराने संबधित ट्रेड मधून ITI केलेला असावा.


नोकरीची ठिकाण - संपुर्ण भारत

पगार - 29,200 रुपये प्रति महिना पगार

परीक्षा फी-  Open, OBC, EWS: ₹500/- [मागासवर्गः ₹250]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

 वयोमर्यादा उमेदवारांचे वय हे 18 ते 30 वर्षे असावे.

• वयोमर्यादा सूट -

◎SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट.

◎ OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट.

फॉर्मची Last Date – 08 एप्रिल 2024

• परीक्षा कंप्युटर द्वारे होनार (CBT): ऑक्टोबर आणि डिसेंबर 2024




       👉👉👉         सूचनाः पहा
 


                                                            धन्यवाद !

                                                    👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन Update साठी Follow करा ......


भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन पदांची मेगा भरती

  भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' नऊ हजार पदांची मेगा भरती | RRb R equirement 2024. भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' (RRB Technician)...